विरामचिन्हे
विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?
1.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
2.अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
3.अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
4.प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
5.उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे.
6.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
7.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
8.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
9.कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
10.द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
11.अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)
Thanks to or Visit :
www.marathivyakran.blogspot.in
No comments:
Post a Comment