जगातील महत्वाचे नेतृत्व
जगातील महत्वाचे नेतृत्व:
सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष - टोनी टॅग केंग याम
सिंगापूरचे पंतप्रधान - ली हसेन लुंग
सेशल्स देशाचे राष्ट्राध्यक्ष - जेम्स अॅलेक्स मायकल
दक्षिण कोरिया देशाच्या राष्ट्राध्यक्षा - श्रीमती पार्क गुएन हाई
सुदान चे राष्ट्राध्यक्ष - ओमर हसन अल बाशिद
फिलिपाईन्स देशाचे राष्ट्राध्यक्ष - अॅक्विनो
केनिया देशाचे उपराष्ट्राध्यक्ष - विल्यम रूटो
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष - मैत्रीपाला सिरीसेना (श्रीलंका फ्रिडम पार्टी)
श्रीलंकेचे पंतप्रधान - रनिल विक्रमसिंघे (युनायटेड नॅशनल पार्टी)श्रीलंकेच्या संसदेचे विरोधी पक्षनेते बनले - राजवरोथीयम संपानथन (तामिळ नॅशनल अलायन्स पक्ष)
जर्मनीच्या चान्सलर - श्रीमती अँझेला मर्केल (ख्रिश्चन डेमोक्रेटिक यूनियन पक्ष)
जर्मनीच्ये व्हाईस चॅन्सलर - सिग्मार ग्रॅब्रियल
इटलीचे पंतप्रधान - मॅटेओ रेन्झी
कोलंबिया चे राष्ट्रध्यक्ष - जुआन मान्यूअल सान्तोस
ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनले - माक्लम टर्नबुल (कॉन्झर्वेटीव्ह पक्ष) (15 सप्टेंबर 2015 पासून) (यांच्या पूर्वी टोनी अबोट होते)
माल्कम टर्नबुल हे ऑस्ट्रेलियाचे 29 वे पंतप्रधान आहेत.ऑस्ट्रेलियाचे गर्व्हर्नर जनरल - पिटर गोस गोव्ह
चिली देशाच्या राष्ट्राध्यक्षा - श्रीमती मिशेल बाचलेट
नेदरलँड/हॉलंड चे राजे - राजे विल्यम अलेक्झांडर
कंबोडियाचे पंतप्रधान - हन सेन
हंगेरी चे राष्ट्राध्यक्ष - व्हीक्टर ओरबान
आयर्लंडचे पंतप्रधान - एंडा केनी
सौदी अरेबियाचे राजे - युवराज खालिद अल फैजल.
जॉर्डनचे राजे - राजे अब्दुल्ला.
मालदिव चे राष्ट्राध्यक्ष - अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्युम
नेपाळचे नवे पंतप्रधान बनले - के.पी./खडग प्रसाद शर्मा ओली (11 ऑक्टोंबर 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सुशील कोईराला होते.)
के.पी.शर्मा ओली हे सीपीएन/कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेप
No comments:
Post a Comment