* केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजना:-
----------------------------------------
* प्रधानमंत्री जन धन योजना:-
घोषणा:- १५ ऑगस्ट २०१४
ब्रीद वाक्य:- मेरा खाता भाग्य विधाता
सुरुवात:-२८ऑगस्ट २०१४
वैशिष्टये:-
* खातेदारला डेबिट कार्ड द्वारे १ लाख रु
* अपघाती विमा.५ हजार रु अधीकार्ष सवलत,
* २८ ऑगस्ट १४ ते २६ जानेवारी १५ दरम्यान ज्यानी खाती उघडली त्यांना ३० हजार रु.चा जीवन विमा दिला
* राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन :-
२१ ऑगस्ट २०१४
या अभियांची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मध्ये झाली
उद्देश:-
इंटरनेट ने सर्व ग्रामपंचायतीन एकत्र जोसून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे
* पूर्व भारतासाठी एनर्जी हायवे
२५ ऑगस्ट २०१४
* राष्टीय आयुष मिशन:-
१४ सप्टे २०१४
वैशिष्टये:-
* सार्वजनिक आरोग्य सेवामधील त्रुटी दूर करण्यासाठी या मिशनची सुरुवात
* मेक इन इंडिया :-
२५ सप्टेंबर २०१४
वैशिष्टये:-
* देशात अधिक उत्पन्न व्हावे हा मुख्य उद्देश
* औदयोगीक विकास आणी गुतवनुकीस प्रोत्साहन
* योजनेच्या अमलबजावणीसाठी कामगार कायद्यात दुरुस्ती
* दिनदयाळ उपाध्याय अत्योदय योजना
२५ सप्टेंबर २०१४
* स्वच्छ भारत अभियान :-
ब्रीद वाक्य:-एक कदम स्वच्छता की ओर
२ ऑक्टोंबर २०१४
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या१५०व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली
वैशिष्टये:-
* उद्देश:-
* स्वच्छता
* यातून स्वच्छ भारत हे उद्दिष्टे २ आक्टो २०१९ पर्यंत गाठणे
* या अभियानातून देशातील २लाख' ४७ हजार ग्रामपंचायतीला वर्षाला २०लाख रु देण्याची घोषणा
* सांसद आदर्श ग्राम योजना :-
११ ऑक्टोंबर २०१४स्वातत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरु
* उद्देश:-
* ही योजना ८ टप्यात राबविणार
* या योजने अंतर्गत खासदार स्वताचे किंवा सासुरवाडीचे गाव दत्तक घेता येणार नाही
* गावामधील शाळांना आदर्श शाळा बनविणे हा उद्देश
* या योजनेचा अल्पकाळ तीन महिने. मध्यमकाळ एक वर्ष . दर दीर्घ कालावधी एका वर्षापेक्षा जास्त
* श्रमेव जयते :-
१६ ऑक्टोंबर २०१४
भाजपचे दिवंगत नेते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे श्रमेव जयते योजनेची सुरुवात
वैशिष्टये:
* लेबर इन्सपेकटर च्या जाचापासून मुक्ती
* श्रम क्षेत्रामध्ये पारदर्शकता व औदयोगीक विकास हा प्रमुख उद्देश
*
* मिशन इंद्र धनुष्य :-
२५ डिसेंबर २०१४
देशातल्या प्रत्येक बालकाला रोग प्रतिबंधक लस देऊन त्याला त्या रोगापासून सरक्षन मिळून देणे
अशा सर्व मुलांना २०२० पर्यंत लस देण्याचे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले
* मदनमोहन मालवीय राष्ट्रीय अभियान( शिक्षक आणी शिक्षणासाठी)
२५ डिसेंबर २०१४
* प्रधानमंत्री कृषी सिचन योजना
३० डिसेंबर २०१४
* पहल :-
१ जानेवारी २०१५
* हृदय :-
21 जानेवारी २०१५
* सुकन्या समृद्धी योजना:-
22 जानेवारी २०१५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बजाव -बेटी पढाओ अभियानाअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु केली
वैशिष्टये:-
* या योजनेअंतर्गत माध्यमातून पालक १० वर्षाखालील मुलीचे बँकेमध्ये खाते उगडणार
* या खात्यावर ९.१% व्याज देले जाणार
* एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त १.५ लाख रु गुतवता येणार
* हे खाते उघडल्यापासून २१ वर्षापर्यंत किवा १८वर्ष पूर्ण झालेल्या मुलींचे लग्न झालेल्या तारखेनतर हे खाते बंद होईल
* बेटी बचाव बेटी पढाओ:-
२२जानेवारी २०१५
ब्रॅड अम्बेसिडर:- माधुरी दीक्षित
हरियाना येथील पानिपत येथे या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
( हरियानात बाल लिगोत्तर प्रमाण चिंताजनक असल्याने मोदीने या राज्याची निवड केली )
सध्या भारतातील १०० जिल्हात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु आहे
उद्देश:- बाल लिंग गुणोत्तर सुधारणे आणी शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरनाला प्रोत्साहन देणे
यात १० वर्षाखालील मुलीचे बँक खाते उघडले जाते
* राष्ट्रीय कौशल्य विकास योजना
२१ मार्च २०१५
* मुद्रा बँक:-
८ एप्रिल २०१५
उद्देश:- देशातील लघु उद्योगाना सहज कर्ज पूरवठा करणे
भांडवल:- २०, ०००करोड
या बँकेतून लघु उद्योगाना १० लाखापर्यंत कर्ज सहज उपलब्ध होणार
मुद्रा योजनेत ३श्रेणी
१) शिशू:-५०,००० रु कर्ज
२) किशोर:- ५०,००० रु ते ५ लाखपर्यंत कर्ज
३) तरुण:- ५ लाखापासून ते १० लाखापर्यंत कर्ज
* वार्षिक ७% दराने कर्जपुरवठा
* प्रधानमंत्री जीवन ज्योती :-
९ मे २०१५
* प्रधानमंत्री सुरक्षा बीमा :-
९ मे २०१५
* अटल पेंशन योजना :-
९ मे २०१५
* नमामी गंगे':-
देशातील सर्व घरांना शौचालय
१३ मे २०१५
स्वच्छता मोहिमेचा एक भाग नाह्णून ही योजना
या प्रकल्पात गंगा नदीच्या सभोवतालच्या गरीब गावामध्ये शौचालय बांधण्यावर भर
अमृतानंदमयी मठाने या मोहिमेसाठी १०० कोटी रुपयाची देणगी
*
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, January 30, 2016
केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment